आरोग्य  योजना/ शासन निर्णय 

A) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

उपचारांच्या यादीत व त्यांच्या दरांमध्ये सुधारणा विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत व त्यांच्या दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत. महाराष्ट्र शासन सार्वजनिक

१) विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत व त्यांच्या दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय  दिनांक : ०४ नोव्हेंबर, २०२५

२) एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमधील उपचारांच्या यादीत सुधारणा करण्याकरीता अभ्यास समिती गठीत करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, दिनांक 17-04-2025  

३) शुभ्र शिधापत्रक आधार कार्ड सोबत संलग्न करण्याबाबत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक दिनांक १८/०६/२०२४ साठी येथे क्लिक करा

४) महात्मा ज्योतिराव फुले जन अरोग्य योजना व अयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन अरोग्य योजना या एकत्रित योजनेचे विस्तारीकरण करण्याबाबसार्वजानिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक २८/०७/२०२३ साठी येथे क्लिक करा

५) कोविड १९ साथरोग प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रूग्णालयामार्फत उपल्बध करून देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक २३/०५/२०२० साठी येथे क्लिक करा

६) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसह राज्यामध्ये सुरु करण्याबाबत, सार्वजानिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक २1/०9/२०18 साठी येथे क्लिक करा

B) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

मिशन शक्ती च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 राज्यात लागू करण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग 09-10-2023   प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत कार्यप्रणाली सार्वजनिक आरोग्य 

1) मिशन शक्ती च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 राज्यात लागू करण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग 09-10-2023  

2) प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत कार्यप्रणाली सार्वजनिक आरोग्य विभाग 20-02-2019  

3) प्रधानमंत्री मातृ वंदना या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः क्रमांक : मासका-२०१७/प्र.क्र.४९३/कुक नविन मंत्रालय १० वा मजला, गो.ते. रुग्णालय, संकुल इमारत लो.टि. मार्ग, मुंबई – ४०० ००१ तारीख: ०८ डिसेंबर, २०१७

4) प्रधानमंत्री मातृ वंदना या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः क्रमांक : मासका-२०१७/प्र.क्र.४९३/कुक नविन मंत्रालय १० वा मजला, गो.ते. रुग्णालय, संकुल इमारत लो.टि. मार्ग, मुंबई – ४०० ००१ तारीख: ०८ डिसेंबर, २०१७

C) जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ३०१२२०१२ राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत रेफरल ट्रान्सपोर्ट हा कार्यक्रम जिल्हा स्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविला जातो या कार्यक्रमातंर्गत पुढीलप्रमाणे विनामुल्य संदर्भ

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ३०-१२-२०१२

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम १९-०४-२०१२

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम २१-०१-२०१२

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम 13-12-2011

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम 3110-2011

D) राष्ट्रीय वृदधापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम (एनपीएचसीई)

 कार्यक्रमाची उद्दिष्टये

  • वृद्धांना प्राथमिक उपचाराच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक, निदानात्मक व उपचारांची सुविधा देणे. वृध्दांच्या आरोग्याच्या समस्या ओळखुन त्यांचे निरासन करणे.
  • वयोवृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकिय अधिकारी कर्मचारी आणि कुटुंबातील व्यक्तींना सक्षम बनविणे.
  • आवश्यकतेनुसार वृद्ध रुग्णांना रिजनल जिरीऑट्रीक सेंटर किंवा जिल्हा रुग्णालयासाठी संदर्भित करणे.

सदर कार्यक्रम ३४ जिल्ह्यांत राबविला जात आहे.

जिल्हा रुग्णालयात कार्यक्रमांतर्गत देण्यात येणाया सेवा सुविधा

  • जिरीअॅट्रीक क्लिनीकमध्ये वृधधांना आठवडयातून एक दिवस डेडीकेडेट ओपीडी सुविधा दिल्या जातात. इतर दिवशी जनरल ओपीडी येथे रांग असते.
  • जिरीअॅट्रीक वॉर्ड १० खाटा (५ खाटा महिलांसाठी व ५ खाटा पुरुषांसाठी) वृधधांकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यांपैकी २ बेड् स बेडरिडन (अंथरुणाला खिळून) असलेल्या रुग्णांकरीता (Pallative careपॅलेटिव्ह काळजीसाठी) राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
  • रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या विषेशतज्ञांच्या सेवासुविधा वृधध रुग्णांना पुरविल्या जातात.
  • प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे जिरीअॅट्रीक (वृधधांना) सेवा देण्याकरीता शिबीरे आयोजित करुन तेथून संदर्भित केलेल्या वृधध रुग्णांना भरती करण्यात येते.
  • जिरीऑट्रीक (वृधधांच्या) सुविधेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे.

कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालयात देण्यात येणाया सेवा सुविधा

  • प्रा..केंद्र व उपकेंद्र स्तरावरुन संदर्भित केलेल्या वृधध रुग्णांसाठी प्र्रथम संदर्भिय युनिट म्हणून काम केले जाते.
  • दर आठवडी एक जेरिअेट्रीक डेडिकेटेड क्लिनिक आयोजित केली जातात. व त्यामध्ये फक्त वृधध रुग्णांना ओपीडी ची सेवा पुरवली जात आहे.
  • कार्यक्रमांतर्गतील वृधध रुगणांना समुपदेशनाची सुविधा देण्यात येते.
  • आवश्यकतेनुसार वृधध रुग्णांची तपासणी, चाचण्या व उपचार जिल्हा रुग्णालयात करण्यात येतात.
  • कार्यक्रमांतर्गतील वृधध रुगणांना समुपदेशनाची सुविधा देण्यात येते.
  • आवश्यकतेनुसार वृधध रुग्णांची तपासणी, चाचण्या व उपचार जिल्हा रुग्णालयात करण्यात येतात.

कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणाया सेवा सुविधा

  • आठवडयातून एकदा प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत जिरिऑट्रीक क्लिनिकचे आयोजन केले जाते व त्यामध्ये वृद्ध रुग्णांना सेवा पुरविल्या जातात.
  • क्लिनिकमध्ये वृद्ध रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी (दृष्टी), कानांची तपासणी (श्रवण), रक्तदाब तपासणी (बीपी), छाती तपासणी व आवश्यक चाचण्या जशा की ब्लड शुगर, ब्लड कोलेस्ट्रॉल इ. केल्या जातात.
  • आवश्यकतेनुसार वृधध रुग्णांना जिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालयास संदर्भित करण्यात येते.
  • प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली औषधी सामान्य उपचाराकरीता वृधध रुग्णांना पुरविण्यात येतात.

उपकेंद्र केंद्र देण्यात येणाया सेवा सुविधा

  • सदर कार्यक्रमाबाबत जनजागृती केली जाते. तसेच प्रामुख्याने सकस आहार, नियमित व्यायाम, तंबाखु, धुम्रपान व दारुचे सेवन टाळणे याबाबत समुपदेशन केले जाते.
  • आरोग्य आणि कल्याण चिकित्सालय द्वारा वृधध रुग्णांना कर्मचाऱ्यांद्वारे समुपदेशन केले जाते.

जनजागृती करण्यासाठी केलेले उपक्रम

  • जिल्हा स्तरावरती १ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय वयोवृद्धांचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यावेळी वृधध लोकांच्या शारिरिक, मानसिक प्रकारच्या आजारांवरती जनजागृती तसेच त्यांच्या सर्वसामान्य आजारांवरती तपासण्या तसेच उपचार करण्यात येतात.
  • जिल्हास्तरावरती विविध कॅम्पस् घेतले जातात. त्यामध्ये वृधधांची मधुमेह, उच्चरक्तदाब आजारांची तपासणी केली जाते व त्यांना योग्य ते उपचार पुरविले जातात.
  • राष्ट्रीय वृधधपकाळ आरोग्य सुश्रुषा कार्यक्रमाविषयी संदेश देणारा वृत्तपत्रात जनजागृतीसाठी जाहिराती देण्यात आल्या आहेत.
  • जनजागृतीसाठी प्रभात फेऱ्या, पथनाटय इत्यादी उपक्रम राबविले जातात. रांगोळी स्पर्धा तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

लाभार्थी:

वर उल्लेख केला आहे

फायदे:

वर उल्लेख केला आहे

अर्ज कसा करावा

जवळच्या उपकेंद्राला (एससी), प्राथमिक आरोग्य केंद्राला (पीएचसी), सामुदायिक आरोग्य केंद्राला (सीएचसी) किंवा जिल्हा रुग्णालयाला भेट द्या. पी. एच. सी./सी. एच. सी. स्तरावर उपलब्ध असलेल्या वृद्ध चिकित्सालयाद्वारे सेवांसाठी नोंदणी करा. वृद्धांची काळजी घेण्याच्या कार्यक्रमाद्वारे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी व्हा. निवासी सेवा आणि मदतीसाठी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.

 महत्वाचे शासन निर्णय 

E) पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे सर्वेक्षण 

1) राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे सर्वेक्षण निकष, पाणी पुरवठा व स्वछता विभाग शासन निर्णय दिनांक 29-08-2012 साठी येथे क्लिक करा

2) राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे सर्वेक्षण निकष, पाणी पुरवठा व स्वछता विभाग शासन निर्णय दिनांक १०-१०-२०१२ साठी येथे क्लिक करा

3) पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे सर्वेक्षण Form साठी येथे क्लिक करा

4) पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे सर्वेक्षण Form भरवायची माहिती साठी येथे क्लिक करा

F)पाणी गुणवत्ता सनियत्रण

1) ग्रामीण पाणी पुरवठा व परिसर स्वच्छता कार्यक्रम पाणी पाणी गुणवत्ता नियत्रण आणि पाणी गुणवत्ता सर्वेक्षण पाणी पुरवठा व स्वछता विभाग शासन निर्णय दिनांक २८-११-१९९६ साठी येथे क्लिक करा

2) पाणी गुणवत्ता सानियत्रण आणि सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत पाणी पुरवठा व स्वछता विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०३-२०११ साठी येथे क्लिक करा

3) पाणी गुणवत्ता सानियत्रण आणि सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत पाणी पुरवठा व स्वछता विभाग शासन निर्णय दिनांक ०५-१०-२०१५साठी येथे क्लिक करा

Services

Pellentesque ut nisi at metus malesuada rhoncus tincidunt id leo. Proin convallis efficitur diam, non aliquet mi dapibus quis. Nam scelerisque cursus malesuada.

"Promotion"

Proin faucibus, vulputate. Cras nec tempus.

Marketplace

Proin faucibus, vulputate. Cras nec.

Community

Proin faucibus, vulputate. Cras nec fasibu.

Education

Nam scelerisque cursus neque lacinia males.

Growth

Curabitur vitae consequat lorem.

Back

Farmers

Pellentesque ut nisi at metus malesuada rhoncus tincidunt id leo. Proin convallis efficitur diam, non aliquet mi dapibus quis. Nam scelerisque cursus malesuada.

"Browse

Proin faucibus, vulputate. Cras nec tempus.

Supporting Local Growers

Proin faucibus, vulputate. Cras nec.

Products

Proin faucibus, vulputate. Cras nec fasibu.

Farmer's Page

Nam scelerisque cursus neque lacinia males.

Events

Curabitur vitae consequat lorem.

Back

About Us

Pellentesque ut nisi at metus malesuada rhoncus tincidunt id leo. Proin convallis efficitur diam, non aliquet mi dapibus quis. Nam scelerisque cursus malesuada.

"Our

Proin faucibus, vulputate. Cras nec tempus.

Market

Proin faucibus, vulputate. Cras nec tempus.

Photo Gallery

Proin faucibus, vulputate. Cras nec.

Testimonials

Proin faucibus, vulputate. Cras nec fasibu.

FAQ

Curabitur vitae consequat lorem.

Contact

Nam scelerisque cursus neque lacinia males.

Back

Quick Links

"Home"

Cras nec tempus mauris.
Proin faucibus, vulputate.

"About

Proin faucibus, vulputate.
Cras nec tempus mauris cleo.

"Farmers"

Proin faucibus, vulputate.
Cras nec tempus mauris.

"Services"

Proin faucibus, vulputate.
Cras nec tempus mauris.

"Latest

Proin faucibus, vulputate.
Cras nec tempus mauris.

Let’s connect